Manorath Park 8
Housing complex in Nimgaon Mhalungi, Maharashtra
Address: M5XX+93, Nimgaon Mhalungi, Maharashtra 412208
मनोरथ पार्क 8 पुणे महानगर पालिकेचा अगदी जवळ सर्व सुविधा संपन्न 0 %व्याजदरावर सुलभ हफ्त्याची सुविधा|
नमस्कार आर्चर प्रॉपर्टीज मधे तुमचे सहर्ष स्वागत आहे
वरील व्हिडिओ मधे तुम्ही पाहू शकता मनोरथ पार्क 8
जो तुम्ही पहिल्या व्हिडिओ मधे underdeveloped पाहिला होता तो आता devlope झालेला आहे प्लॉट मधिल सर्व सुविधाबद्दल माहिती कागदपत्रां बद्दल माहिती emi सुविधा बद्दल माहिती वरील व्हिडिओ मधे दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला प्लॉट ची पूर्ण माहिती मिळेन
हा प्लॉट residential, investment,farmhouse सर्व गोष्टी साठी उत्तम आहे
प्लॉट चा जवळच लोकवस्ती
पुणे महानगर पालिकेच्या अगदी जवळ
सर्व सुवधायुक्त हा प्लॉट आहे
फ्री साईट व्हीसिट चा लाभ घ्या
लवकरच प्लॉट ला व्हीसिट द्या आणि आपल्या स्वप्नातील प्लॉट मिळवा
अधिक माहिती साठी पुढील नंबर वर संपर्क साधा – 9115711711
Leave a Reply